Home बातम्या Vivo V40 Pro स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊ शकतो, एनबीटीसी साईटवर लिस्ट

Vivo V40 Pro स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊ शकतो, एनबीटीसी साईटवर लिस्ट

Vivo येत्या काही आठवड्यांमध्ये त्याची V-सीरीज वाढवू शकते. यामध्ये Vivo V40 आणि Vivo V40 Pro सारख्या मॉडेलचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. नुकतेच याच्या नियमित मॉडेल V40 चे फोटो आणि वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. असे म्हटले जात आहे की, हे चीनमध्ये लाँच केलेल्या S19 Pro चे रिब्रँडेड व्हर्जन बनू शकते. चला, आता आपण याविषयी अधिक तपशीलवार पणे जाणून घेऊया.

Vivo V40 Pro एनबीटीसी लिस्टिंग

Vivo S19 Pro चे स्पेसिफिकेशन